केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अंतर्गत 107 रिक्त पदांची भरती

Central Administrative Tribunal Bharti 2020


Central Administrative Tribunal Bharti 2020 : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथे मुख्याध्यापक, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लेखा उप-नियंत्रक, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, लेखा अधिकारी, सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी, कोर्ट मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड सी, कनिष्ठ लेखा अधिकारी, काळजीवाहू, स्टेनोग्राफर, फोटोकॉपीयर , सहाय्यक विभाग अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कर्मचारी कार चालक, डेस्पेच रायडर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावमुख्याध्यापक, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लेखा उप-नियंत्रक, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, लेखा अधिकारी, सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी, कोर्ट मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड सी, कनिष्ठ लेखा अधिकारी, काळजीवाहू, स्टेनोग्राफर, फोटोकॉपीयर , सहाय्यक विभाग अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कर्मचारी कार चालक, डेस्पेच रायडर, मल्टी टास्किंग स्टाफ
 • पद संख्या – 107 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रधान निबंधक, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रधान पीठ, 61१/3535, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – 110001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.cgatnew.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Central Administrative Tribunal Bharti 2020 
PDF जाहिरात : https://bit.ly/34kcmvV
अधिकृत वेबसाईट : http://www.cgatnew.gov.in/


2 Comments
 1. Mangala Bharat Mandwale says

  Is there any department where only handicap can apply?

 2. Mahabharti admin says

  Yes link is give, where only handicap jobs are given:
  https://mahabharti.in/handicap-jobs/

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड