भारतीय जनगणना विभागात ३८९ पदांची भरती

Census of India Recruitment 2020

Census of India Recruitment 2020 – संपूर्ण माहिती

भारतीय जनगणना विभाग येथे उपनिबंधक जनरल, अतिरिक्त संचालक, जनगणना ऑपरेशनचे सहसंचालक, सहसंचालक, सहाय्यक निबंधक जनरल, उपसंचालक, नकाशा अधिकारी, सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषण श्रेणी -१, वरिष्ठ भूगोलकार, कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण ३८९  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२० आहे.

 • पदाचे नावउपनिबंधक जनरल, अतिरिक्त संचालक, जनगणना ऑपरेशनचे सहसंचालक, सहसंचालक, सहाय्यक निबंधक जनरल, उपसंचालक, नकाशा अधिकारी, सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषण श्रेणी -१, वरिष्ठ भूगोलकार, कार्यकारी अधिकारी
 • पद संख्या – ३८९ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताअवर सचिव, प्रशासन तिसरा विभाग, आरजीआयचे कार्यालय, एनडीसीसी – द्वितीय इमारत, पहिला मजला, जयसिंग रोड, नवीन दिल्ली – ११०००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील – Census of India Vacancies 2020

अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
उपनिबंधक जनरल०८
अतिरिक्त संचालक०२
जनगणना ऑपरेशनचे सहसंचालक१९
सहसंचालक०९
सहाय्यक निबंधक जनरल०१
उपसंचालक१३
नकाशा अधिकारी०४
जनगणना ऑपरेशन सहाय्यक संचालक५२
संशोधन अधिकारी०४
१०सांख्यिकीय अन्वेषण श्रेणी -१२००
११वरिष्ठ भूगोलकार०३
१२कार्यकारी अधिकारी१८
१३सहाय्यक संचालक५६

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2TKrdbQ
अधिकृत वेबसाईट : http://censusindia.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Poonam sapkal says

  Talatychi bharti kuthe ahe ani education kiti lagte

 2. Sachin prabhakar nalawade says

  Islampur tal.malshiras dist. solapur. Pin coad. 413107

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप