CEED 2022 चा निकाल जाहीर!! येथे करा डाउनलोड

CEED Result 2022

CEED Result 2022

CEED Result 2022: The result of CEED 2022 has been announced on the official website of IIT, ceed.iitb.ac.in. The link for downloading CEED 2021 Score Card will be activated on March 12 by IIT Mumbai on the examination website. Applications were invited till November 18. Further details are as follows:-

CEED २०२२ चा निकाल आयआयटीची अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाहीर करण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतर्फे १२ मार्च रोजी परीक्षेच्या वेबसाइटवर CEED २०२१ स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात येणार आहे. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तर परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

२३ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या परीक्षेसाठी सीईईडी निकाल २०२२ जाहीर झाला आहे. आयआयटी मुंबईने या परीक्षेसाठी २५ जानेवारी २०२२ रोजी तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. सीईईडी परीक्षा देणारे विद्यार्थी आता अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात.

How to Download CEED Result 2022 

  • CEED निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- ceed.iitb.ac.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवरील अपडेट्स वर जा.
  • यानंतर CEED 2022 निकाल जाहीर झालेल्या लिंकवर क्लिक करा.
  • आता लॉगिन करा आणि निकाल तपासा.
  • निकाल सेव्ह करा.

महत्वाची सूचना 

After the announcement of CEED 2022 results, candidates will be able to download their CEED score cards from March 12, 2022. June 14, 2022 is the last date for candidates to download the score card. CEED 2022 is conducted to select eligible candidates for admission in Master of Design (M.Design) and PhD courses 2022 run by IITs and IIITDM in Delhi, Bangalore, Guwahati, Hyderabad, Kanpur, Roorkee including Mumbai. Applications were invited till November 18. The exam was held on January 23, 2022.

१० मार्च रोजी UCEED २०२२ चा निकाल

दुसरीकडे, विविध आयआयटीमध्ये आयोजित केलेल्या डिझाईनमधील अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या UCEED २०२२ चा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षांसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज आले होते आणि ही परीक्षा २३ जानेवारीला झाली होती. यानंतर तात्पुरती उत्तरतालिका २५ जानेवारीला आणि अंतिम उत्तरतालिका ३१ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यूजी प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड १४ मार्चपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

अधिकृत वेबसाईट – ceed.iitb.ac.in

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3ghnHRX

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड