CEED परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर

CEED Exam Answer Key 2022

CEED Exam Answer Key 2022

CEED Exam Answer Key 2022IIT Mumbai has announced CEED Final Answer Sheet 2022. The results can be viewed by visiting the official website and following the steps given in the news. The results of CEED 2022 will be released on March 8. Further details are as follows:-

आयआयटी मुंबईतर्फे सीईईडी अंतिम उत्तरतालिका २०२२ जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. सीईईडी २०२२ चा निकाल ८ मार्च रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून CEED अंतिम उत्तरतालिका पीडीएफ तपासू आणि डाउनलोड करू शकता. CEED २०२२ चा निकाल आयआयटी मुंबई अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांनी सुचवलेले बदल किंवा हरकती लक्षात घेऊन अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे.

अंतिम उत्तरतालिकेसोबत CEED २०२२ प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. उमेदवारांना हवे असल्यास ते प्रश्नही पाहू शकतात. आयआयटी मुंबई सीईईडी २०२२ चा निकाल ८ मार्च रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. याची गुणपत्रिका १२ मार्च २०२२ ते १४ जून २०२२ पर्यंत उपलब्ध असेल. सीईईडी २०२२ कट ऑफ पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी हजर राहावे लागेल. सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांद्वारे त्यांच्या पदव्युत्तर डिझायनिंग अभ्यासक्रमांमध्ये चाचण्या आणि/किंवा मुलाखती घेतल्या जातात.

How to Download CEED 2022 Answer Key 

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जा.
  • अपडेट विभागातील CEED २०२२ अंतिम उत्तरतालिकेच्या लिंकवर क्लिक करा.
  • CEED अंतिम उत्तर की २०२२ पीडीएफ स्क्रीनवर उघडेल.
  • उत्तर की पाहाआणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भांसाठी उत्तरतालिकेची प्रिंट आउट घ्या.

The registration process for the exam started on September 9, 2021 and the last date for registration was November 11, 2021. It was possible to register till November 18, 2021 with a delay fee of Rs.500. Candidates who pass the entrance examination will be able to take admission in undergraduate design courses at IIT Mumbai, IIT Delhi, IIT Guwahati, IIT Hyderabad.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3ghnHRX

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड