CDAC पुणे अंतर्गत 63 रिक्त पदांची भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा!! । CDAC Pune Bharti 2025
CDAC Pune Online Application 2025
CDAC Pune Bharti 2025
CDAC Pune Bharti 2025: CDAC Pune (Center of Development of Advanced Computing, Pune) has declared the recruitment notification for the posts of “Scientist D, Scientist E, Scientist F”. There are a total of 63 vacant Posts available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply online to the given mentioned link below before the last date. The last date for submission of the application is the 23rd of June 2025. Candidate also send application to the given e-mail address.For more details about CDAC Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत “शास्त्रज्ञ डी, शास्त्रज्ञ ई, शास्त्रज्ञ एफ” पदाच्या 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शास्त्रज्ञ डी, शास्त्रज्ञ ई, शास्त्रज्ञ एफ
- पदसंख्या – 63 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –56 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता- संचालक (मानव संसाधन विकास), सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) सी-डॅक इनोव्हेशन पार्क, पंचवटी, पाषाण, पुणे ४११००८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/
CDAC Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शास्त्रज्ञ डी | 47 |
शास्त्रज्ञ ई | 11 |
शास्त्रज्ञ एफ | 05 |
Educational Qualification For CDAC Pune Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शास्त्रज्ञ डी | (a) First class BE/BTech/MCA or equivalent degree in relevant discipline OR (b) Postgraduate in Engineering / Technology in relevant discipline OR (c) First Class Postgraduate Degree in relevant discipline OR (d) Ph.D in relevant discipline |
शास्त्रज्ञ ई | |
शास्त्रज्ञ एफ |
Salary Details For CDAC Pune Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शास्त्रज्ञ डी | Level 12 (78800 – 209200) |
शास्त्रज्ञ ई | Level 13 (123100 – 215900) |
शास्त्रज्ञ एफ | Level 13A (131100 – 216600) |
How To Apply For CDAC Pune Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर www.cdac.in वर उपलब्ध आहेत.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ आहे.
- अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For cdac.in Pune Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://tinyurl.com/53jusbz7 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://tinyurl.com/3buv8pt4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.cdac.in/ |
Table of Contents
Vay kiti
12 vi pass Sathi job
I am post graduate in mathematics so please could you help me where I got better chance in govt exam in any field