CDAC मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी मोठी भरती- पगार 55 ते 75 हजार
CDAC Project Engineers Recruitment 2021 – कम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी अशा क्षेत्रात सध्या भरतीचे प्रमाण कमी असले तरीसेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कंप्यूटिंग अर्थात सी-डॅकच्या (C-Dac) निमित्तानं. या क्षेत्रात नोकरी (Jobs) शोधणाऱ्या तरुणाईसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नोएडामधील सी-डॅकमध्ये 122 जागांवर भरती करण्यात येणार असून यासाठी पगारही भरभक्कम आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 55 ते 75 हजार रुपये पगार मिळणार आहे. सध्याच्या काळात अशी नोकरीची संधी उपलब्ध झाल्यानं अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कंप्यूटिंग म्हणजेच सी-डॅकनं प्रोजेक्ट इंजीनिअरच्या (Project Engineer) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीअसून, एकूण 122 पदांवर भरती होणार आहे. या पदावर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 56 हजार 475 रुपये ते 74 हजार 300 रुपये पगार मिळणार आहे.
यासाठी ऑनलाइन अर्जकरायचे असूनअर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2021 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना नीट वाचणे आवश्यक आहे. अर्जाची शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर यासाठीची लिंक वेबसाइटवरून काढून टाकण्यात येणार आहे. मात्र नोएडा कराराचा कालावधी वाढविण्याचा किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार सी-डॅककडे आहे. कोणत्याही कारणा शिवाय 30 दिवसांची नोटीस देऊन करार रद्द केला जाऊ शकतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पूर्ण माहिती आणि अर्ज : https://mahabharti.in/hindi/cdac-noida-recruitment-2021/
https://mahabharti.in/hindi/cdac-noida-recruitment-2021/
Can u plz send me website …nd give me a requirements about that
Can u plz send me website