Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CCRAS नागपूर भरती २०२०

CCRAS Nagpur Bharti 2020

क्षेत्रीय आयुर्वेदिकमातृ एवं शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान नागपूर येथे वरिष्ठ सल्लागार (पॅथोलॉंजी) / बायो केमिस्ट, एसआरएफ(आयु) आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण ३+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ व २८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ  सल्लागार(पॅथोलॉंजी) / बायो केमिस्ट, एसआरएफ(आयु) आणि कार्यालय सहाय्यक
  • पद संख्या – ३ + रिक्त
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रकिया – मुलाखत
  • अर्ज सादर करण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – क्षेत्रीय आयुर्वेदिकमातृ एवं शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान घरकुल परिसर जवळ, एन.आय.टी. कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर- ४४०००९.
  • अर्ज सादर करण्याची/ मुलाखतीची तारीख२७ व २८ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात :http://bit.ly/2OJMd0S
अधिकृत वेबसाईट :http://www.ccras.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड