CBSE चा शिक्षकांसाठी कोर्स; डिटेल्स जाणून घ्या

CBSE Multi Skill Foundation Course

CBSE Multi Skill Foundation Course 

CBSE Multi Skill Foundation Course  : CBSE has decided to value teachers along with its students. The course will be started by CBSE to keep the teachers constantly upgraded. Further details are as follows:-

CBSE चे शिक्षकांसाठी मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CBSE ने आपल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनादेखील मुल्याधारित करण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षकांना सतत अपग्रेड ठेवण्यासाठी CBSE तर्फे कोर्स सुरु करण्यात येणार आहे. CBSE च्या शिक्षकांसाठी हा कोर्स २९ जून ते ८ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. या कोर्समध्ये भाग घेण्याचे आवाहन CBSE तर्फे करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

‘मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स’ च्या मूळ संकल्पनेवर एक ऑनलाईन लर्निंग आणि असेसमेंट मॉड्यूल तयार केले आहे. या कोर्सचे ३ मॉड्यूल आहेत.

  • पहिले मॉड्यूल हे औद्योगिक विषयावर आहे.
  • दुसरे मॉड्यूल हे जीवन विज्ञान विषयावर आहेत.
  • बागवानी, नर्सरी आणि कृषी तंत्र आणि खाद्य संवर्धन तंत्र हे विषय यामध्ये येतात.
  • अधिकृत माहितीनुसार मॉड्यूलमधील विषय हे रोजगार योग्यता कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणशास्त्रावर आधारित आहेत.

तीन मॉड्यूलमध्ये पास होण्यासाठी कमीतकमी ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर CBSEच्या शिक्षकांना अर्ज करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ओरिएंटेशन सेशनमध्ये सहभागी होता येणार नाही. यासोबत तुम्हाला प्रशिक्षण लिंक आणि असेसमेंटमध्ये देखील सहभागी होता येणार नाही. उमेदवार २७ जूनपर्यंत अर्ज करु शकतात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For CBSE Startes Course For Teacher

? PDF जाहिरात
https://bit.ly/2SRiAjp
✅ अधिकृत वेबसाईट
www.cbse.gov.in

CBSE Started Multi Skill Foundation Course for Teachers

CBSE has decided to value teachers along with its students. The course will be started by CBSE to keep the teachers constantly upgraded. The course will be available for CBSE teachers from June 29 to July 8. CBSE has appealed to participate in this course. 

CBSE Three Modules of Course

An online learning and assessment module has been developed on the basic concept of ‘Multi Skill Foundation Course’. There are 3 modules of this course. 

A minimum of 50% marks is required to pass in three modules. CBSE teachers need to apply to participate in this process. Without it, you will not be able to participate in the orientation session. In addition you will not be able to participate in the training link and assessment. Candidates can apply till June 27.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड