CBSE दहावीच्या टर्म 1 ची परीक्षा सुरु, SST ची उत्तरतालिका जाहीर

CBSE Exam Answer Key

CBSE Exam Answer Key 2021-22

CBSE Exam Answer Key : CBSE X term 1 examination has started. In this examination, social science i.e. SST subject paper was passed. The answer sheet of this paper has been announced. Students will be able to go to the official website and download the answer sheet.

सीबीएसई दहावीच्या टर्म १ ची परीक्षा सुरु झाली आहे. या परीक्षेत सामाजिक शास्त्र म्हणजेच एसएसटी विषयाचा पेपर झाला. या पेपरची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

After this test, the answer sheet is released in PDF or video format. CBSE SST subject examination is over. After that CBSE has announced the answer sheet of the 10th SST subject. While calculating the marks, according to the marking scheme given by the CBSE board, marks will have to be added for the correct answer.

How to Check CBSE Class 10 Answer Key 2021-22

  • सर्वप्रथम सीबीएसई cbseacademic.nic.inच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • होमपेजवरील प्रश्नपत्रिका टॅबवर जा.
  • सीबीएसई दहावीची सामाजिक विज्ञान प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका शोधा.
  • सीबीएसई इयत्ता दहावी सामाजिक विज्ञान टर्म १ ची उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असेल.
  • ‘सीबीएसई इयत्ता दहावी सामाजिक विज्ञान टर्म १ उत्तरतालिका २०२१-२२’ डाउनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी सीबीएसई वर्ग दहावीची उत्तरतालिका २०२१-२२ ची प्रिंटआउट घ्या.

९० मिनिटांचा वेळ

Students had to solve 50 questions in 90 minutes. 25 to 30 questions are easy considering the level of difficulty. 15 was moderately difficult. The student should get 20 marks in the paper. But getting 40 marks will be a little difficult. More than 16 lakh students sat for the exam based on this multiple choice.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड