महत्त्वाचे – CBSE टर्म 1 दहावी, बारावीच्या परीक्षेची अपडेट
CBSE Board Term 1 Exam
CBSE Board Made Important Changes Regarding The Exam
CBSE Board Term 1 Exam : CBSE Term 1 X, XII examinations are currently underway. Examiners were having difficulty in checking the answers as the students wrote the answers in small letters. As a result, CBSE has instructed the students to write the answer in capital letters and supervisors to keep an eye on it. Further details are as follows:-
सीबीएसई टर्म १ दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्मॉल लेटरमध्ये उत्तर लिहिल्याने परीक्षकांना उत्तर तपासण्यात अडचणी येत होत्या. यामुळे विद्यार्थ्यांना कॅपिटल लेटरमध्ये उत्तर लिहिण्याचे आणि पर्यवेक्षकांना त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना सीबीएसईने केल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी-बारावी टर्म १ परीक्षेच्या (10th-12th term-1 exam) ओएमआर शीटमध्ये (CBSE OMR Sheet) महत्वाचे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बोर्डाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ओएमएमआर शीटवरील चुकीसाठी परीक्षाकेंद्रावरील कक्ष निरीक्षक आणि पर्यवेक्षक जबाबदार असतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ओएमआर शीटमध्ये विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी कक्ष निरीक्षक आणि पर्यवेक्षकांना घ्यावी लागेल.
Students must bold the correct answer to each question on the OMR sheet. After that, the correct question has to be answered in a single column, said CBSE District Coordinator Dr. Seema Biswas said. The students were writing the letter of the darkened round in small letters. Which made it difficult to check the answer sheets. It is feared that students will be harmed. As a result, board officials decided to change the OMR sheet, she said. That means now you have to write only in capital letters on the box given after the dark box. He also told the students not to make any mistake in this.
कॅपिटल लेटरमध्ये लिहा उत्तर
उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना परीक्षकांना स्मॉल आणि कॅपिटल अक्षरांमधील फरक समजू शकत नाही. त्यामुळे यापुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले उत्तर कॅपिटल अक्षरात लिहिण्याची सूचना सीबीएसईने केली आहे. सीबीएसई बोर्डाने जिल्हा समन्वयकांना हे पाहण्याची सूचना केली आहे. विद्यार्थी त्यांचे उत्तर स्मॉल लेटरमध्ये भरत नसतील तर कक्ष निरीक्षकांना ते दुरुस्त करून घ्यावे लागेल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटमध्ये कोणतीही चूक होणार नाही हे पाहण्याची जबाबदारीही पर्यवेक्षकांची असणार आहे.
The 10th and 12th examinations of CBSE Term 1 are underway. After the exam, the board is publishing the answer sheets so that the students can guess their possible marks. The answer sheets are being evaluated at the examination centers till 4 pm and the marks are being uploaded on the website of the board.
गैरप्रकार करणाऱ्यांवर नजर
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यापासून रोखण्यासाठी बाहेरील पर्यवेक्षक आणि भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा केंद्रांमध्ये लक्ष ठेवले जाणार आहे. CBSE टर्म १ च्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. गैरप्रकार होण्याची अधिक शक्यता असणाऱ्या परीक्षाकेंद्रांमध्ये अॅडव्हान्स्ड डेटा अॅनालिस्टच्या मदतीने सुधारणा केली जाणार असल्याचे जोहरी यांनी सांगितले.
केंद्र आणि व्यक्तीगत परीक्षार्थी स्तरावर संशयास्पद डेटा पॅटर्न ओळखण्यासाठी सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशन (CSF) आणि प्लेपॉवर लॅब यांच्या सहकार्याने जानेवारी २०२१ मध्ये (CTET) परीक्षेच्या डेटावर प्रायोगिक विश्लेषण करण्यात आल्याचे जोहरी म्हणाले. आता अशा प्रकारचे विश्लेषण सीबीएसईच्या सर्व परीक्षांमध्ये केले जाणार आहे. तसेच, याचा उपयोग नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आणि बोर्ड परीक्षांची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी केला जाईल.
CBSE Term 1 Board Exams 2022
CBSE Board Term 1 Exam : CBSE Board X-XII Term 1 examinations have started. The ninth and tenth exams will also start soon. Against this background, the posts of IT Assistant / DEO along with TGT, PGT will be filled immediately by the Board. Further details are as follows:-
CBSE Bharto 2021 – 2022 Details
सीबीएसई बोर्ड दहावी-बारावीच्या टर्म १ परीक्षा सुरू झाल्या आहेत. लवकरच नववी आणि दहावीच्या परीक्षा देखील सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डातर्फे टीजीटी, पीजीटी सह आयटी सहाय्यक/डिईओ ही पदे तात्काळ भरली जाणार आहेत. सीबीएसई बोर्डातर्फे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार सीबीएसई दहावी-बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून आणि नववी-अकरावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. इयत्ता नववी आणि अकरावीच्या होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन करोना ड्युटीसाठी टीजीटी, पीजीटी आणि आयटी सहाय्यक/डीईओची परीक्षा नियंत्रक पदाची भरती केली जाणार आहे.
CBSE Recruitment 2021-2022
All DDE District, Divisional DDE and HOS should immediately report to the concerned teachers of class IX to XII and all IT Assistants / DEOs. Due to this, the board exams continued smoothly, said Himanshu Gupta, Director, Education, Delhi.
CBSE Term 1 examinations for the main subjects of class X will start from November 30. The CBSE Term 1 board examinations for the main subjects of class XII will start from 1st December. This is the first time CBSE has conducted board exams twice. Accordingly, the first term examinations will be held in November-December and the second term examinations will be held in March-April.
CBSE Term 1 Admit Card
CBSE Board Term 1 Exam : Admission tickets for CBSE X, XII Term 1 examinations have been announced. Class X exams will start on November 17 and Class XII exams will start on November 16. Students will be able to go to their school portal and download the admission card. Further details are as follows:-
सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा १७ नोव्हेंबर आणि बारावीच्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या पोर्टलवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
या परीक्षांची प्रवेशपत्र ९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रवेशपत्राव्यतिरिक्त, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जाहीर केली जाणार आहेत. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अधिक माहिती मिळवू शकतात.
Admission papers for CBSE Term 1 Exam 2022 will be uploaded on the official portal of the school. Students can get admission on their school portal. Apart from this, detailed information about self centers and examination centers will also be given by the board. ccording to the schedule, term 1 examination will be held in November-December 2021. The first examination of class X will start from November 17 and the examination of class XII will start from November 16. This will be the first time that OMR has been used in board exams for both 10th and 12th assessments.
या संदर्भात सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर ओएमआरची नमुना प्रत देखील जाहीर केली आहे. ज्यामध्ये ओएमआर कसा भरायचा आणि कोणते बॉक्स भरायचे आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. शाळांना परीक्षेच्या वेळापत्रकानुसार ओएमआर शीट अगोदर डाउनलोड करावी लागेल. शीट डाऊनलोड केल्यानंतर केंद्र अधीक्षक ओएमआर सुरक्षितपणे ठेवतील आणि परीक्षेच्या दिवशी त्याचा वापर केला जाईल.
CBSE टर्म १ प्रवेशपत्रासंबंधी महत्त्वाचे अपडेट
- प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
- विद्यार्थ्यांनी CBSE टर्म १ प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षेच्या दिवसाच्या सूचना वाचल्या पाहिजेत.
- प्रवेशपत्रामध्ये नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र, शाळेचे नाव इत्यादी तपशील असतील. केंद्रापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला हे वाचणे गरजेचे आहे.
- CBSE टर्म १ परीक्षा ही भारतातील २६ हजार संलग्न शाळांमध्ये आणि २६ देशांमध्ये घेतली जाणार आहे.
Important Points
- विद्यार्थ्यांचा तपशील ओएमआरमध्ये भरला जाईल.
- विद्यार्थ्याने ओएमआर शीटवर दिलेल्या जागेत वरच्या उजव्या कोपर्यात प्रश्नपत्रिकेचा कोड लिहायचा आहे.
- प्रश्नपत्रिकेवर प्रश्नपत्रिका कोड दिलेला असेल.
- ‘वर दिलेले सर्व तपशील बरोबर आहेत असे लिहून ओएमआरवर सही करा.
- माहिती भरण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पॉइंट पेनचा वापर करावा.
- पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे.
- ओएमआर भरण्यासाठी विद्यार्थ्याने पेन्सिलचा वापर केल्याचे आढळून आल्यास, तो अनुचित मार्गाचा वापर मानला जाईल.
- परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
CBSE Term 1 Admit Card 2021
CBSE Board Term 1 Exam : Admit card for CBSE Term 1 exams will be issued soon. The CBSE will conduct board exams for Class X and XII in two phases this year. The Board has recently issued a schedule for Term 1 examinations. Further details are as follows:-
CBSE टर्म १ परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड लवकरच जारी केले जाणार आहे. सीबीएसईद्वारे यंदा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केल्या जाणार आहेत. टर्म १ परीक्षांसाठी बोर्डाने अलीकडेच वेळापत्रक जारी केले आहे.
बोर्डाद्वारे सीबीएसई टर्म १ अॅडमिट कार्ड २०२१ अधिकृत वेबसाइट, cbse.nic.in वर जारी केले जातील. सीबीसएई बोर्ड एक्झाम अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर विद्यार्थी सीबीएसई पोर्टल वर अॅक्टिव केल्या जाणाऱ्या लिंकद्वारे डाऊनलोड करू शकतील. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला वेळोवेळी भेट देत राहावी. बोर्डाद्वारे कोणत्याही अॅडमिट कार्डाची हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.
नोव्हेंबरच्या मध्यावर परीक्षा
सीबीएसईद्वारे यंदा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केल्या जाणार आहेत. टर्म १ परीक्षांसाठी बोर्डाने अलीकडेच वेळापत्रक जारी केले आहे. सोबतच यंदा बोर्डाने विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांना मेजर आणि विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांना मायनर विषय असे विभाजन केले आहे. दोन्ही विषयांसाठी वेगवेगळे वेळापत्रक जारी केले आहे. सीबीएसई बोर्ड टर्म १ एक्झाम 2021 च्या मायनर विषयांच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा १६ नोव्हेंबर आणि दहावीच्या परीक्षा १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
मेजर विषयांसाठी सीबीएसई टर्म १ वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षांचे आयोजन ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे तर बारावीच्या परीक्षा २२ डिसेंबर पर्यंत आयोजित केल्या जाणार आहेत.
CBSE Board Term 1 Exam
CBSE Board Term 1 Exam : CBSE will conduct Class X examination on November 30 and Class XII examination from December 1. Meanwhile, CBSE has allowed students to change the city of their examination center. Details are given on the official website. Further details are as follows:-
सीबीएसईतर्फे दहावीची परीक्षा ३० नोव्हेंबर तर बारावीची परीक्षा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान सीबीएसईतर्फे विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सीबीएसईच्या नोटिसनुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा असलेल्या ठिकाणी सध्या नाहीत असे निदर्शनास आले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची सुविधा दिली जाईल. विद्यार्थ्यांनी केव्हा आपल्या शाळांशी संपर्क साधायचा याचा तपशली सीबीएसईकडून देण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
असा तयार होणार बोर्ड परीक्षेचा निकाल
CBSE Controller of Examinations Samyam Bharadwaj has given information on how the results of the board examination will be prepared. We are following the recommendations of the New Education Policy (NEP) to provide more opportunities for students to sit for exams and improve their performance. So we have decided to conduct the exam in 2 terms. “Term 1 will be objective and term 2 will be subjective,” Bhardwaj said.
‘अंतिम निकाल दोन्ही अटींवर आधारित असेल. पण जर टर्म २ महामारीमुळे झाली नाही तर टर्म १ नुसार निकाल तयार करण्यात येईल. टर्म २ देताना कुठे सुधारणा करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यास विद्यार्थ्यांना टर्म १ मुळे मदत होणार आहे.
सीबीएसईतर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दहावी आणि बारावीसाठी प्रथमच ऑफलाइन बोर्ड परीक्षा घेणार आहे. सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर वेळापत्रक तपासू शकतात. यावर्षी सीबीएसई मागील वर्षी प्रमाणे एका वार्षिक परीक्षा पद्धतीऐवजी दोन बोर्ड परीक्षा घेणार आहे. टर्म १ परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकार असेल. या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे असेल. हिवाळ्याच्या हंगामामुळे परीक्षा सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील. दहावीच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून सुरू होतील आणि ११ डिसेंबरला संपतील, तर बारावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होतील आणि २२ डिसेंबरला संपतील.
Table of Contents