CBSE 12 वीच्या श्रेणीसुधार परीक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत

CBSE Board 12th Improvement Exam 2021

CBSE Board 12th Improvement Exam 2021

CBSE Board 12th Improvement Exam 2021 : The CBSE Board will conduct the Grade Reform Examination from August 16. Which students have the opportunity to appear for this examination? Improvement examinations will be conducted from 16th August to 15th September 2021. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्ड श्रेणीसुधार परीक्षा १६ ऑगस्टपासून आयोजित करणार आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची संधी आहे. इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे आयोजन १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत करणार आहे. सीबीएसई बारावीचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. जे विद्यार्थी आपल्या निकालाने समाधानी नाहीत, ते या श्रेणीसुधार परीक्षा देऊ शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीबीएसई बोर्डाने संलग्न शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान, इयत्ता बारावीचे जे विद्यार्थी आपल्या निकालाबाबत समाधानी नाहीत आणि निकाल सुधारण्यासाठी परीक्षे देऊ इच्छितात, ते या महिन्यापासून सुरू होणारी क्लास इम्प्रूव्हमेंट परीक्षा देऊ शकतात. सीबीएसई बोर्ड द्वारे इम्प्रूव्हमेंट परीक्षेसाठी एक समिती नेमण्यात येणार आहेत. ही समिती या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात अंतिम निर्णय घेईल.

दुसरीकडे, बोर्डाद्वारे सीबीएसई बारावी इम्प्रूव्हमेंट परीक्षेसंदर्भातील माहिती अद्याप जारी करण्यात आलेली नाही. विषयवार परीक्षेच्या तारखा आणि अन्य अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाची अधिकृत वेबसाइट, cbse.nic.in ला नियमित भेट देत राहावी. सीबीएसईने अलीकडेच जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, ऑगस्ट- सप्टेंबर २०२१ च्या फेरपरीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे चार गट निश्चित करण्यात आले आहेत.

चार गट पुढीलप्रमाणे  – 

  • कॉरेस्पॉंडंट, खासगी आणि श्रेणीसुधार करू इच्छिणारे विद्यार्थी.
  • सीबीएसई मार्किंग पॉलिसीद्वारे मिळालेल्या गुणांवर समाधानी नसलेले विद्यार्थी.
  • पहिल्यांदा कंपार्टमेंट परीक्षा देणारे विद्यार्थी.
  • सीबीएसई बोर्ड परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केलेले असे विद्यार्थी ज्यांना केवळ एकाच विषयाची परीक्षा द्यायची आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड