सीबीएसई बारावीचा पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर

CBSE Re-evaluation Result 2020

CBSE Re-evaluation Result 2020  : CBSE ने बारावीच्या पूनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर केला आहे.

CBSE class 12th revaluation result 2020 direct link: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने बारावीच्या पूनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in आणि अधिकृत निकाल संकेतस्थळ cbseresults.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे.

CBSE 12th Result Declared

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते, ते विद्यार्थी आपला निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावर तपासू शकतात. याव्यतिरिक्त या बातमीतही पुढे थेट लिंक दिल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी-पालकांना सहजपणे या निकालाच्या संकेतस्थळावर जाता येईल.

CBSE 12th evaluation result 2020: कसा पाहाल निकाल?

  • सीबीएसई निकालाच्या संकेतस्थळावर जा. याचा थेट लिंक पुढे देण्यात येत आहे.
  • होम पेजवर सीनिअर स्कूल सर्टिफिकेट एक्झाम (इयत्ता १२ वी) निकाल २०२० लिंकवर क्लिक करा.
  • नवं पेज उघडेल. येथे दिलेल्या जागी तुमचा रोल नंबर, शाळा, सेंटर क्रमांक, हॉल तिकिट आयडी नोंदवा आणि सबमीट करा.
  • JEE Main परीक्षा सुरळीत; कसा होता पेपर? जाणूृन घ्या…
  • आता स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल. निकाल डाऊनलोड करून एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

CBSE results – http://cbseresults.nic.in/cbseresults_cms/Public/Home.aspx

CBSE re-evaluation result 2020  – http://cbseresults.nic.in/class12-Revised_2020/Class12th20_revised.htm

सोर्स : म. टा.


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने सुप्रीम कोर्टाला २६ जून रोजी सांगितल्यानुसार १५ जुलैच्या आधी निकाल लावण्यात आला आहे. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.७८ टक्के आहे. एकूण १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ११ लाख ९२ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

एकूण १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षीचा निकाल मागील वर्षीच्या तुलने ५.३८ टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी ८३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्र ज्या क्षेत्रांतर्गत येते त्या चेन्नई क्षेत्राचा निकाल ९६.१७ टक्के इतका लागला आहे.

कसा पाहाल निकाल –

  •  निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbseresult.nic.in वर जा
  • वेबसाइटवर दिलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आपला रोल नंबर टाका
  • आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकाल.
  • भविष्यातील माहिती वा अन्य कामकाजासाठी निकालाची प्रिंटही घेऊ शकाल.

या वर्षी ‘असा’ तयार झाला निकाल

ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होईल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी तीनहून अधिक पेपर दिले आहे, त्यांचा उर्वरित विषयांचे गुण हे त्यांनी दिलेल्या पेपरपैकी सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीएवढे असतील. ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत तीन पेपर दिले आहेत, त्यांना उर्वरित विषयांसाठी सर्वोत्तम दोन विषयांच्या सरासरीएवढे गुण मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे, त्यांचा निकाल बोर्डातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण आदींच्या आधारे लावला जाणार आहे.

बारावीचे विद्यार्थी कोविड १९ परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणीसुधार परीक्षा देऊ शकणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय लागू नाही.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Wagh kunal says

    Maha forest Bharti update

  2. Wagh kunal says

    Maha police Bharti time declar zala ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड