शिक्षकांसाठीची AICTE फेलोशिप म्हणजे शिक्षण क्षेत्रातील मोठा बदल! – AICTE Fellowship For Teachers
AICTE Fellowship For Teachers – शिक्षण क्षेत्र आणि उद्योग जगतातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने ‘ ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ‘ने (एआयसीटीई) ‘एआयसीटीई इंडस्ट्री फेलोशिप योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापकांसाठी आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात तीनशे शिक्षकांची निवड केली जाणार आहे. अंमलबजावणीदरम्यान शिक्षण व उद्योग क्षेत्र यातील दरी भरून काढण्यासाठी … Read more