Career in Yoga:योगामध्ये करिअरसाठी अनेक अभ्यासक्रम; जाणून घ्या!

Career in Yoga

Career in Yoga

Career in Yoga : There are many courses in yoga. All courses are available, from short term certification courses to master’s and diploma courses. Further details are as follows:-

योगा संदर्भात अनेक अभ्यासक्रम आहेत. हे पूर्ण करुन तुम्ही स्वत:चे करिअर बनवू शकता. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात योगाभ्यास केला जातोय. करोना प्रादुर्भावामुळे योगाचे महत्वा अधिक ठळकपणे समोर आले. योगा प्रोफेशनल असलेल्यांची मागणी वाढत आहे. देशातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये योगाचे विविध कोर्सेस चालवले जातात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Career in Yoga

शॉर्ट टर्म सर्टिफिकेशन कोर्सपासून मास्टर आणि डिप्लोमा पर्यंत साऱे कोर्स उपलब्ध आहेत. भारतातील योग कॉर्सेसची (Yoga Courses) माहिती इथे देण्यात येत आहे

6 Course in Yoga 

  • योगामध्ये बीएससी
  • योगामध्ये एमएससी
  • योगामध्ये डिप्लोमा
  • योग प्रमाणपत्र कोर्स
  • योग विज्ञानमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा
  • योगामध्ये एम किंवा बीएड

BSc in Yoga 

योगामध्ये बीएससी – योगामध्ये ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून यामध्ये योग विज्ञानासंदर्भात शिकविले जाते.

Students can learn about anatomy, the effects of yoga on the body and mind. Yoga science, Hatha Yoga, Yoga principles and much more can be learned in detail. Twelfth pass is required to do BSc course in Yoga.

MSc in Yoga

योगामध्ये एमएससी – हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. योगामध्ये एमएससी करण्यासाठी पदवी असणे गरजेचे आहे.

Students can learn Anatomy, Physiology, Vedas, Upanishads, Physiology and Health, Yoga Therapy, Ancient Lessons Bhagwat Gita, Yoga Sutras and much more.

Diploma in Yoga

योगामध्ये डिप्लोमा – योगामध्ये छोट्या कालावधीचा डिप्लोमा करता येऊ शकतो. यासाठी बारावी पास असणे गरजेचे आहे.

Students will learn Yoga Science and Patanjali Yoga Sutra Therapy, Naturopathy, Mental Health and much more.

Yoga Certificate Course

योग प्रमाणपत्र कोर्स – हा एक शॉर्ट टर्म कोर्स आहे. तो तासांनुसार शिकवला जातो.

It consists of 200 hours, 300 hours and 500 hours courses. This is a short term teacher training (TTC) program. Certificates will be obtained from recognized institutes in India.

Postgraduate Diploma in Yoga Science

योग विज्ञानमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा Yoga is a postgraduate diploma program in science. A minimum degree is required for this course. This course offers students an in-depth course in yoga science.

MA or B.Ed in Yoga

योगामध्ये एम किंवा बीएड – योगासने बीए पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी या विषयावरील गहन शोध योगात एमए करू शकता. हे दोन वर्षांचा कोर्स आहे. तर बीएड करण्यासाठी बारावी पास असणे गरजेचे आहे. यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवला जातो.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड