Career Opportunities: ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करिअरची संधी!! जाणून घ्या

Career in Jewelry Designing

Career in Jewelry Designing

Career in Jewelry Designing: Jewelry design is also a great career option for 10th pass-out. After 10th you can do short term courses. Aspirants have to appear for the aptitude test for the next course. Only then can you apply for the course. You can also do this course after 12th and graduation. Further details are as follows:-

दहावी पास आउटसाठीही ज्वेलरी डिझाईन हा एक उत्तम करिअर पर्याय आहे. दहावीनंतर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता. इच्छुकांना पुढील कोर्ससाठी योग्यता परीक्षा द्यावी लागते. त्यानंतरच तुम्ही कोर्ससाठी अर्ज भरू शकता. तसंच तुम्ही बारावी आणि ग्रॅज्युएशननंतरही हा कोर्स करू शकता. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दागिन्यांची आवड नसेल अशी एकही महिला शोधून सापडणार नाही. दागिने (Jewelry) म्हंटलं की महिला अगदी आनंदित होतात. लग्नसमारंभ असो की सण महिला सतत ज्वेलरी आणि दागिने घालण्यासाठी उत्साही असतात. मात्र सोनं (Gold) आणि चांदीच्या (Silver) वाढत्या दरांमुळे दागिने खरेदी करणं आता कठीण झालं आहे. पण हे दागिने आणि त्यांच्यावरील निरनिराळ्या डिझाइन्स (Different JewelryDesigns) येतात तरी कुठून? किंवा दागिन्यांना डिझाईन कोण देतं? असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हेच काम तुम्हीही करू शकता. आज आम्ही तुम्हाला ज्वेलरी डिझाईनिंगमधील करिअरच्या (Career in Jewelry Designing) संधींबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Career in Jewelry Designing

What is Jewelry Design?

  • ज्वेलरी डिझाइन ही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवण्याची कला आहे. सोने, चांदी, मोती, प्लॅटिनम (Platinum) इत्यादी धातूंचे कोरीव काम करून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात.
  • त्याचप्रमाणे हस्तिदंत, दगड, ऑयस्टर इत्यादींचा वापर स्टाइलिश दागिने तयार करण्यासाठी केला जातो. ज्वेलरी डिझाइनर असे असतात जे दागिन्यांची शैली, नमुना इत्यादी सेट करतात.

Jewelry Designing Careers – Eligibility

  • दहावी पास आउटसाठीही ज्वेलरी डिझाईन हा एक उत्तम करिअर पर्याय आहे.
  • दहावीनंतर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता.
  • इच्छुकांना पुढील कोर्ससाठी योग्यता परीक्षा द्यावी लागते.
  • त्यानंतरच तुम्ही कोर्ससाठी अर्ज भरू शकता. त
  • संच तुम्ही बारावी आणि ग्रॅज्युएशननंतरही हा कोर्स करू शकता.

Jewelry Designing Top Courses

  • Basic jewelry design
  • Diamond identification and grading
  • B.Sc in Jewelry Design
  • Bachelor of Jewelry Design
  • Accessories Design Bachelor
  • Diploma in Jewelry Design and Gemology
  • Advanced Jewelry Design with CAD

Jewelry Careers Opportunities

After education, you can work in any jewelry company. You can also start your own jewelry design business.

शिक्षणानंतर तुम्ही कोणत्याही दागिने तयार करणाऱ्या कंपनीमध्ये जॉब करू शकता. तसंच तुम्ही ज्वेलरी डिझाईन करण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

Salary Details 

  • जर तुम्ही फ्रेशर म्हणून कोणत्या दागिने बनवणाऱ्या कंपनीमध्ये जॉब करत आहात तर तुम्हाला 8 -10 हजार पगार मिळू शकतो.
  • अनुभवसानुसार पगार वाढत जातो.
  • जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे तर तुम्हाला ऑर्डरनुसार पैसे मिळतील.

Top Colleges – 

  • Gemology Institute of India, Mumbai.
  • St. Xavier’s College, Mumbai.
  • Jamesstone Artisans Training School, Jaipur.
  • Indian Institute of Gemology, New Delhi.
  • Gem and Jewelery Export Advertising Council, Jaipur.
  • National Institute of Fashion Technology, New Delhi.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड