ICAI कडून CA इंटरचा निकाल जाहीर!! येथे करा डाउनलोड
CA Inter Result 2022
CA Inter Result 2022
CA Inter Result 2022: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has announced the CA Intern Results. Students have to submit with roll number and pin to check the result. Click on the below link to download the result. Further details are as follows:-
इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ट अकाऊंट ऑफ इंडियाने सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि पिनसह सबमिट करावा लागेल. ICAI ने CA इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल २१ जुलै रोजी जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ट अकाऊंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India (ICAI) ने सीए इंटरमिजिएट मे परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
- विद्यार्थी त्यांचा निकाल (CA Inter Result 2022) अधिकृत वेबसाइट icai.org किंवा icai.nic.in वर पाहू शकतात.
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि पिनसह सबमिट करावा लागेल.
- ICAI ने CA इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल २१ जुलै रोजी जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते.
How to Check CA Intermediate Result 2022
- निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जा.
- येथे होमपेजवर, तुम्हाला सीए इंटरमीडिएट निकाल २०२२ लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून सबमिट करा.
- निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा.
ICAI CA इंटरमीडिएट परीक्षा १५ ते ३० मे २०२२ दरम्यान घेण्यात आली होती. त्याचवेळी १४ मे ते २९ मे दरम्यान सीए फायनलची परीक्षा घेण्यात आली. याशिवाय, सीए फाउंडेशनची परीक्षा २३ ते २९ मे २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
अधिकृत वेबसाईट – https://icai.nic.in/caresult/
Table of Contents