ICAI CA परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

CA Admit Card 2021

ICAI CA Admit card 2021 Details 

CA Admit Card 2021 : Exams are taking place in December. Admission to these exams has been announced. Candidates appearing for this examination can go to the official website and download the admission form by following the steps given in the news. Further details are as follows:-

परीक्षा डिसेंबरमध्ये होत आहेत. या परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. सीए फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा ५ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

How to Download ICAI CA Admit card 2021 

  • ICAI परीक्षेची अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जा.
  • लॉगिन विंडोवर जा आणि नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरा.
  • दुसरी विंडो उघडल्यानंतर प्रवेशपत्र डिसेंबर लिंकवर क्लिक करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआउट घ्या.

Important:

According to the information given in the official notice on the admission card, ‘Candidates appearing for the Foundation, Intermediate (IPC), Intermediate, Final and New examinations will have their photo and signature on the admission card. Candidates will have to prove their identity on the basis of their government documents at the examination center. As per the information given by ICAI in the notification, the admission card will not be sent by hard copy. Candidates can go to the website and download the ticket by following the steps given in the news.

ICAI CA Exam Guidelines 

  • डिसेंबर २०२१ मध्ये होणार्‍या सीए परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी संस्थांतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. परीक्षार्थींना त्यांच्या जिल्ह्याबाहेर जावे लागू नये यासाठी परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे.
  • परीक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सही करताना आणि त्यांची ओळख करुन देताना फेसमास्क खाली करावा लागेल. परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना फेस मास्क आणि फेस शिल्ड घालावी लागणार आहे.
  • परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना हातमोजे, स्वत:ची पाण्याची बाटली, वैयक्तिक हँड सॅनिटायझर आणि परीक्षेशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगता येईल. गर्दी टाळण्यासाठी आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी विद्यार्थ्यांना रिपोर्टींगच्या वेळेत केंद्रावर पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

Schedule of Final Exams

The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has released the schedule of CA Foundation, Intermediate and Final Examinations to be held in December 2021. According to the schedule, foundation exams will be held on December 13, 15, 17 and 19. Foundation exams will be held according to the new scheme.


CA Admit Card 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA January 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता icaiexam.icai.org असा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट किंवा फायनल प्रोग्रामसाठी जानेवारी सत्रातील परीक्षा होत आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर लॉग इन करून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यावे. आयसीएआयने अॅडमिट कार्डसोबत अंडरटेकिंगही घेत आहे. अल्पवयीन उमेदवारांना हे सांगायचे आहे की ते जानेवारी २०२१ ची परीक्षा त्यांच्या पालकांच्या परवानगीने देत आहेत. या अर्जांवर पालकांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. यावर उमेदवार परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकासमोर सही करतील. ही परीक्षा २१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होत आहे.

पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा –

  • – आयसीएआयचं अधिकृत संकेतस्थळ icaiexam.icai.org वर जा.
  • – लॉगइन / रजिस्टर पर्यायावर क्लिक करा.
  • – विचारलेली माहिती भरा.
  • – आता तुमचे अॅडमिट कार्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ते काळजीपूर्वक वाचा.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट काढून ठेवा.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड