बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी भरती २०२०

Buldhana Co-Op Society Bharti 2020


बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बुलढाणा येथे सिक्युरिटी इन्चार्ज, मार्केटिंग मॅनेजर, गव्हर्मेंट को-ऑर्डीनेटर, अॅटोमोबाईल इंजिनिअर पदांच्या ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सिक्युरिटी इन्चार्ज, मार्केटिंग मॅनेजर, गव्हर्मेंट को-ऑर्डीनेटर, अॅटोमोबाईल इंजिनिअर
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहकर सेतू हुतात्मा गोरे पाठ कारंजा चौक, बुलढाणा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२० आहे. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड