बीएसएफ हेड कॉस्टेबल परीक्षेचा निकाल प्रकाशित
BSF Head Constable Result Check
BSF Head Constable Result Check Online – सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हेड कॉन्स्टेबल (आरओ / आरएम) च्या फेज ३ डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा ( BSF Head Constable Result) जाहीर केला आहे. फेज ३ परीक्षेत भाग घेतलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हेड कॉन्स्टेबल (आरओ / आरएम) च्या फेज ३ डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा ( BSF Head Constable Result) जाहीर केला आहे. फेज ३ परीक्षेत भाग घेतलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) फेज ३ डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचं आयोजन २ फेब्रुवारी २०२० रोजी देशभरातील विविध केंद्रांवर केलं होतं.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम वैद्यकीय परीक्षेत सहभागी व्हावं लागेल. बीएसएफच्या वैद्यकीय मंडळाचे अधिकारी योग्य वेळेत वैद्यकीय तपासणीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करतील. निकालासंदर्भात दिलेल्या अधिकृत नोटीसनुसार, “उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारे निकाल तात्पुरता जाहीर केला जात आहे. कोणत्याही स्तरावर काही विसंगती असल्यास त्या उमेदवाराला बाहेर केले जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिकृत संकेतस्थळाखेरीज उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून आपला निकाल देखील पाहू शकतात.
निकाल पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे, निवडलेल्या उमेदवारांची नावे व अनुक्रमांक पीडीएफच्या या यादीमध्ये देण्यात आले आहे.
Click here for BSF Results 2020