BRV डेटा सेवा प्रायव्हेट लिमिटेड नाशिक भरती २०१९
BRV Data Serve Pvt Ltd Nashik Bharti 2019
BRV डेटा सेवा प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन, बॅक ऑफिस सहयोगी, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ ते १० ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन, बॅक ऑफिस सहयोगी, डेटा एंट्री ऑपरेटर.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – दुसरा मजला, D विंग, G मॉल, गायकवाड माला कॉम्प्लेक्स, गायकवाड माला रोड, नाशिक रोड. ४२२ १०१
- संपर्क क्र. – ८९८३०७८६५१
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App