सीमा रस्ते संघटना भरती 2021 – 459 पदे

BRO Recruitment 2021

BRO Recruitment 2021 : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल पदांच्या एकूण 459 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 45 दिवसात अर्ज सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल
 • पद संख्या – 459 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवसात
 • अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in

रिक्त पदांचा तपशील – BRO Vacancies 2021

BRO Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BRO Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3pzm3NJ

अर्ज नमुना : http://bit.ly/3bip93z

फीस : http://bit.ly/3dtfr1g


3 Comments
 1. Ramkisan Sonwane says

  No

 2. suraj machindra gaikwad says

  drafters man padachi kam kay

 3. Mahesh uttam sirsat says

  Draughtsman {mech} or {civil} eligible for this job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड