सीमा रस्ते संघटना (BRO)मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी 411 पदांची भरती सुरु! त्वरित करा अर्ज! | BRO Bharti 2025

BRO Bharti 2025

BRO Bharti 2025

BRO Bharti 2025 : BRO (Border Roads Organization) has recently published new recruitment notification for the “MSW Cook, MSW Mason, MSW Blacksmith, and MSW Mess Waiter” posts. There are total 411 vacancies to be filled under BRO Vacancy 2025. Interested and eligible candidates can apply before the last date. Last Date for submitting application is 24th February 2025. The official website of BRO Bharti 2025 is bro.gov.in. More details are as follows:-

सीमा रस्ते संघटना अंतर्गत “MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर” पदांच्या एकूण 411 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर
  • पदसंख्या – 411 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 25 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ फेब्रुवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in

BRO Vacancy 2025 

पदाचे नाव पद संख्या 
MSW कुक 153 पदे
MSW मेसन 172 पदे
MSW लोहार  75 पदे
MSW मेस वेटर 11 पदे

Educational Qualification For BRO Recruitment 2025 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
MSW कुक Matriculation with proficiency in the trade.
MSW मेसन Matriculation with experience in masonry/ ITI in Related Subject.
MSW लोहार  Matriculation with experience in blacksmithing/ ITI in Related Subject.
MSW मेस वेटर Matriculation with proficiency in the trade.

 How To Apply For Border Roads Organization Jobs 2025

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल.
  • कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही.
  • फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BRO Vacancy details 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For BRO Application 2025| www.bro.gov.in Bharti 2025

📑  PDF जाहिरात
https://shorturl.at/OZu96
✅ अधिकृत वेबसाईट
www.bro.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. MahaBharti says

    new vacancy

  2. Ravindra says

    10 pass

  3. Vishal Raju Ambhore says

    10th pass chalel ka

  4. Akash Subhash Rathod says

    Problem not

  5. Swapnil dhamdherere says

    Mi sadharan 8th, 9th pass ahe ani 10th fail ahe krupaya mala mazya patrata nusar job kalava

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड