मुदतवाढ -10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत 431 रिक्त पदांची नवीन भरती सुरू | BRO Bharti 2022

BRO Bharti 2022

Border Roads Organization Application 2022 Details

BRO Bharti 2022: Border Roads Organization has declared a new recruitment notification for 129 vacancies. Interested and Eligible candidates can apply before the 15th of June 2022. Further details are as follows:-

सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर
 • पद संख्या – 129 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in

रिक्त पदांचा तपशील – BRO Vacancy 2022

BRO Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Border Roads Organization Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/tGn5ku7
अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in

 


Border Roads Organization Bharti 2022 Details

BRO Bharti 2022: Border Roads Organization has declared a new recruitment notification for 302 vacancies. Interested and Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन), मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) पदांच्या एकूण 302 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 22 जून 2022 (मुदतवाढ) आहे.

शुद्धीपत्रक – https://cutt.ly/NHP5uWb

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन), मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट)
 • पद संख्या – 302 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th, 12th (Refer PDF)
 • अर्ज शुल्क – रु. 50/-
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022 22 जून 2022 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BRO Jobs 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/TGmeu2S
✅ अधिकृत वेबसाईट
 www.bro.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. Ravindra says

  10 pass

 2. Vishal Raju Ambhore says

  10th pass chalel ka

 3. Akash Subhash Rathod says

  Problem not

 4. Swapnil dhamdherere says

  Mi sadharan 8th, 9th pass ahe ani 10th fail ahe krupaya mala mazya patrata nusar job kalava

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड