BRO भरती २०१९
BRO Bharti 2019
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन येथे मल्टी स्कील वर्कर पदांच्या ५४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मल्टी स्कील वर्कर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
- पदसंख्या – ५४० जागा
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षादरम्यान असावे.
- ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवार २८ वर्षापेक्षा जास्त नसावा.
- एस.टी. एस. सी. प्रवर्गाकरिता – उमेदवार ३० वर्षापेक्षा जास्त नसावा.
- वेतनश्रेणी – रु. १८,०००/-
- फीस – खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी रु. ५०/- आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता – कमांडंट जीआरईएफ केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – ४११०१५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Job