Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ३४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. ६०० /-
    • मागास/ इतर मागासप्रवर्गातील उमेदवार – रु. ४०० /-
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – उमेदवार ३८ वर्षापेक्षा जास्त नसावा.
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – उमेदवार ४३ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. ३८,६०० – १,१२,८००/-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड