Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत महानगरपलिका वैद्यकीय कर्मचारी निवड मंडळ येथे साहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – साहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ३७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १० डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे (खुल्या प्रवर्गाकरिता) आणि ४० वर्षे (मागास प्रर्गाकरिता) दरम्यान असावे.
  • फीस – आरक्षित गटाकरिता रु. २१०/- (रु. २००/- अधिक ५% वस्तू व सेवाकर (जीएसटी) व सर्वसाधारण गटाकरिता रु. ३१५/- (रु. ३००/- अधिक ५% वस्तू व सेवाकर (जीएसटी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९ (सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – टो. रा. वैद्यकीय अधिकारी महाविद्यालय व बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, तळमजला, आवक-जावक  विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड