बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९
Brihan mumbai mahanagarpalika Recruitment 2019
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर असावा.
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षे पेक्षाजास्त नसावे.
- मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४३ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- दिव्यांग उमेदवाराचे वय ४५ वर्षेपेक्षाजास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय, ३ रा मजला, एफ/दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई – ४०००१२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मला सरकारी नोकरी करायची आहे मला खुप गरज आहे
Now my age is 38 and open catagery. Can I apply for any job