मुंबई उच्च न्यायालय भरती २०१९

Bombay High Court Bharti 2019


मुंबई उच्च न्यायालय नागपूर येथे  लिपिक व शिपाई  पदांच्या एकूण २०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  १७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शिक्षणिक पात्रता – उमेदवार ७ वा वर्ग पास/ पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा
    • उमेदवारांचे वय  १८ वर्षे पेक्षा कमी व  ३८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमाल ४३ वर्षे वयोमर्यादा राहील.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९ (२४.०० वाजेपर्यंत )आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात  अर्ज कराLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे  :४४३ जागा - SBI भरती २०२० | नाशिक महानगरपालिका भरती २०२० | डेटा एंट्री ऑपरेटर - पुणे महानगरपालिका भरती २०२०  ।  आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२०