BOI Freshers Jobs 2026 – मित्रांनो, जर आपल्याला बँकेत नोकरी करायची असेल तर एक जबरदस्त संधी आली आहे. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत ४०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ इंडियामध्ये फ्रेशर्ससाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुमच्याकडे कामाचा अनुभव नसेल आणि नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. बँक ऑफ इंडियाने नवी भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे.त्यामुळे जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर आजपासूनच अर्ज करा. बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकली काम करण्याचा अनुभव मिळेल. याचसोबत तुम्हाला पगारदेखील दिला जाणार आहे. त्यामुळे करिअरची सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये ४०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी bankofindia.bank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२६ आहे. या भरती अंतर्गत निवड झाल्यास, अप्रेंटिस पदासाठी निवड झाल्यावर तुम्हाला १३००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. डिग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज कसा करावा? (Application process)
या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वात आधी NATS पोर्टलवर जा.
यानंतर तुम्हाला तिथे स्टुडंट रजिस्टर किंवा लॉग इन असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला संबंधित बँकेत अप्रेंटिस पदावर क्लिक करुन संपूर्ण फॉर्म भरा.
यानंतर शैक्षणिक माहिती, फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सबमिट करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















