बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड भरती २०२०

BOB Financial Solution Recruitment 2020


BOB Financial Solution Recruitment 2020 : बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड येथे प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक-जोखीम, क्षेत्र विक्री व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी / अधिकारी-ग्राहक सेवा, वरिष्ठ अधिकारी / अधिकारी-कार्ड जारी करणे पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक-जोखीम, क्षेत्र विक्री व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी / अधिकारी-ग्राहक सेवा, वरिष्ठ अधिकारी / अधिकारी-कार्ड जारी करणे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर, पदव्युत्तर असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – careers@bobfinancial.com
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१० एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://www.bobfinancial.com/current-openings.jsp
अधिकृत वेबसाईट  : https://www.bobfinancial.com/index.jsp

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Parshuram says

    ITI maicancal fitar

Leave A Reply

Your email address will not be published.