बीएनसी पॉवर प्रकल्प पुणे २०१९

BNC Power Project Pune Bharti 2019

बीएनसी पॉवर प्रकल्प पुणे येथे सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रीशियन अभियंता, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा इलेक्ट्रीशियन, परिमाण सर्वेक्षणकर्ता, हायवे अभियंता, आय.टी.आय इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – सिव्हिल इंजिनिअर, तांत्रिक अभियंता, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा तांत्रिक, परिमाण सर्वेक्षणकर्ता, हायवे अभियंता, आय.टी.आय तांत्रिक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – बीएनसी उर्जा प्रकल्प लि., बुट्टे-पाटिल कॉम्प्लेक्स, तिसरा मजला, करे रोड, पौड फाटा, दशभुजा गणपती मंदिर शेजारी, पुणे
  • ई-मेल करण्याचा पत्ता – hrbncppl@gmail.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड