BLDE संघटना विजयपूर भरती २०१९

BLDE Association Vijayapur Recruitment 2019

BLDE संघटना विजयपूर येथे कायदा अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कायदा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही वर्गात पदव्युत्तर पदवी तसेच प्रथम वर्गात लॉ (LLB) मध्ये पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – विजयपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – carees@blde.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड