Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BITS पिलानी गोवा भरती २०१९

BITS Pilani Goa Recruitment 2019

बिर्ला तंत्रज्ञान विज्ञान संस्था पिलानी, गोवा येथे संशोधन सहाय्यक पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
  • पदसंख्या – २ पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी असावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड पद्धती – मुलाखत
  • वयोमर्यादा – उमेदवार ३० वर्षापेक्षा मोठा नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. १५,०००/-
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – sayantanis@goa.bits-pilani.ac.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर २०१९
  • मुलाखतीचा पत्ता – बिट्स पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पस
  • मुलाखतीची तारीख – २ व ४ नोव्हेंबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १  जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड