BITS पिलानी गोवा भरती २०१९
BITS Pilani Goa Recruitment 2019
बिर्ला तंत्रज्ञान विज्ञान संस्था पिलानी, गोवा येथे संशोधन सहाय्यक पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
- पदसंख्या – २ पदे
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी असावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड पद्धती – मुलाखत
- वयोमर्यादा – उमेदवार ३० वर्षापेक्षा मोठा नसावा.
- वेतनश्रेणी – रु. १५,०००/-
- ऑनलाईन अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर २०१९
- मुलाखतीचा पत्ता – बिट्स पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पस
- मुलाखतीची तारीख – २ व ४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App