भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती
BIS Recruitment 2020
BIS Recruitment 2020 : ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे…
BIS Recruitment 2020: भारतीय मानक ब्युरो (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) ने ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.bis.gov.in) अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर २०२० 9 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती प्रक्रियेत किती पदे आहेत, काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, अर्ज कसा, कुठे करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत. अर्ज करण्याची थेट लिंकही पुढे देण्यात येत आहे.
असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, पर्सनल असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेटर, लायब्ररी असिस्टंट, स्टेनोग्राफर, सीनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट आणि ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट अशा एकूण १७१ पदांवर ही भरती होणार आहे.
रिक्त पदे किती?
ग्रुप – ए – ४ पद
- असिस्टंट डायरेक्टर (फायनान्स) – ०१
- असिस्टंट डायरेक्टर (लॉ) – ०१
असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग) – ०१
असिस्टंट डायरेक्टर (लायब्ररी) – ०१
ग्रुप – बी – ३४ पदे
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर – १७
- पर्सनल असिस्टंट – १६
- ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) -०१
ग्रुप – सी – १३३ पदे
- लायब्ररी असिस्टंट – ०१
- स्टेनोग्राफर – १७
- सीनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – ७९
- ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – ३६
एकूण पदे – १७१
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ०५ सप्टेंबर २०२०
- अर्ज करण्याची अंतिम मुदत –
२६ सप्टेंबर २०२०9 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) - ऑनलाइन परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – २० ऑक्टोबर २०२० (तात्पुरती)
- ऑनलाइन परीक्षा – ०८ नोव्हेंबर २०२०
शैक्षणिक पात्रता
- स्टेनोग्राफर – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कॉम्प्युटर प्रोफिसिएन्सी टेस्ट आणि शॉर्टहँड टेस्ट उत्तीर्ण.
- सीनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कॉम्प्युटर प्रोफिसिएन्सी टेस्ट.
- ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कॉम्प्युटर प्रोफिसिएन्सी टेस्ट.
- पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी या वृत्ताच्या अखेरीस दिलेली नोटिफिकेशन लिंक उघडून सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
वयोमर्यादा
- असिस्टंट डायरेक्टर – ३५ वर्ष
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर, पर्सनल असिस्टंट – ३० वर्ष
- ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी), स्टेनो, लायब्ररी असिस्टेंट, सीनियर सेक्रेटरी असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट – २७ वर्ष
BIS स्टेनो, पीए आणि अन्य पदांसाठी निवड प्रक्रिया:
- असिस्टंट डायरेक्टर – ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर – ऑनलाइन परीक्षा आणि टाइपिंग स्पीड टेस्ट.
- पर्सनल असिस्टंट – ऑनलाइन परीक्षा आणि शॉर्टहँड टेस्ट.
- ज्युनियर अनुवादक (हिंदी) – ऑनलाइन परीक्षा आणि भाषांतराच्या प्रॅक्टिकल स्कील टेस्ट.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा .- https://mahabharti.in/bis-bharti-2020/
सोर्स : म. टा.
Table of Contents