भूमी अभिलेख कोकण (मुंबई) अंतर्गत 259 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !! | Bhumi Abhilekh Mumbai Bharti 2025

Bhumi Abhilekh Mumbai Recruitment 2025

Bhumi Abhilekh Mumbai Bharti 2025

Bhumi Abhilekh Mumbai Bharti 2025 : Bhumi Abhilekh Mumbai is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of Land Surveyor”. There are a total of 259 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application will be 24th October 2025. For more details about Bhumi Abhilekh Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

भूमी अभिलेख कोकण (मुंबई) अंतर्गत “भूकरमापक” पदांच्या एकूण 259 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे. भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील संभाजी नगर जिल्ह्यातील २१० रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात भू-करमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभाग – २५९, नाशिक – १२४, छ. संभाजीनगर – २१०, अमरावती – ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे.

Bhumi Abhilekh Mumbai Recruitment 2025या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Bhumi Abhilekh Mumbai Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या
भूकरमापक83

Important Links For Bhumi Abhilekh Bharti 2025

✅भूमी अभिलेख भूकरमापक परीक्षा पद्धती, सिल्याबस – Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern
✅भूमी अभिलेख  आवश्यक कागदपत्रांची यादी 
✅भूमी अभिलेख  अपेक्षित प्रश्नसंच आणि मोक टेस्ट लिंक 

Educational Qualification For Bhumi Abhilekh Mumbai Recruitment 2025

Educational Qualification details for Sambhaji Nagar Bhumi Abhilekh Bharti is, Candidates holding a Diploma in Civil Engineering from a recognized college or institution, or holding a Surveyor Certificate (ITI Surveyor) from a recognized Industrial Training Institute after the Secondary School Leaving Examination can apply.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
भूकरमापक१) मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र. **

२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. उपरोक्त क्र. (२) मध्ये नमुद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. परंतु, अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्हता धारण न केल्यास तो/ती सेवा समाप्तीस पात्र राहील.

Bhumi Abhilekh Kokan Vacancy 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी 
भूकरमापकS3 – Rs.19900/- to 63,200/-

How To Apply For Kokan Bhumi Abhilekh Bharti 2025

Candidates’ applications will be accepted online on the websites https://ibpsreg.ibps.in/gomsep25/(Application link is open) and https://mahabhumi.gov.in. Also, the examination pattern and syllabus of this recruitment are available on this link. An online examination will be conducted for this recruitment on 13 and 14 November 2025. The circular in this regard is given below. Also, to get all the latest updates regarding this recruitment on time, click here to download the official mobile app of Mahabharti on your mobile immediately through given application form Link.

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Bhumi Abhilekh Mumbai Arj 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/anN6A
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/XazfE
✅ अधिकृत वेबसाईट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड