भूमी अभिलख भरती पात्र अपात्र उमेदवारांच्या याद्या प्रकाशित- Bhumi Abhilekh Candidates Selection List
Bhumi Abhilekh Candidates Selection List
Bhumi Abhilekh Candidates Selection List – Bhumi Abhilekh written examination is scheduled from 28th Nov 2022. The candidates lists are published by department now. Candidates can check their names in following given Lists.
भूमी अभिलेख लेखी परीक्षा 28 नोव्हेंबर 2022 पासून नियोजित आहे. महाभूमि विभागाद्वारे उमेदवारांच्या पात्रता याद्या प्रकाशित केल्या आहेत. उमेदवार खालील यादीत त्यांची नावे तपासू शकतात. तसेच या लिंक वरून आप आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
- छाननी अर्ज भरलेल्या अपात्र उमेदवारांची यादी
- शुल्काचा परतावा करावयाच्या उमेदवारांची यादी
- एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या अपात्र उमेदवारांची यादी
- विहित अहर्ते व्यतिरिक्त इतर प्रमाणपत्र सादर केल्याने अपात्र उमेदवारांची यादी
- परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी
- भूमी अभिलेख सराव पेपर्स
- भूमी अभिलेख फुल मोक टेस्ट – १०० मार्क्स
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App