Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भूजल सर्वेक्षण नंदुरबार भरती २०२०

Bhujal Sarvekshan Nandurbar Bharti 2020

Bhujal Sarvekshan Nandurbar Bharti 2020 : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नंदुरबार येथे रसायनी, अनुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – रसायनी, अनुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय
    • राखीव प्रवर्गासाठी ४० वर्षे
    • खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रूम नं. २०९ जिल्हाधिकारी कार्यालय आवार, टोकर तलाव रोड, नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.

Bhujal Sarvekshan Nandurbar Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/39Lk0yv
अधिकृत वेबसाईट : https://nandurbar.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Dipak bramhane says

    सर मी या जाहीरात मध्ये aply केलं आहे तरी या जाहिरात ची निकाल कधी आणि कसा लागेल या विषयी माहिती द्या

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड