Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भिवंडी ग्रामपंचायत भरती 2019

Bhiwandi Grampanchayat Bharti 2019

ग्रुप ग्रामपंचायत चिंबीपाडा, भिवंडी येथे शिपाई तथा पाणी पुरवठा कर्मचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०१९ ते १५  नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिपाई तथा पाणी पुरवठा कर्मचारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ वी पास असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – भिवंडी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०१९ ते १५  नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पता – ग्रुप ग्रामपंचायत चिंबीपाडा, कार्यालय मु. पो. चिंबीपाडा ता. भिवंडी – ४२१३०२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड