BHEL मध्ये २२९ पदांची भरती

BHEL Recruitment 2020


BHEL Recruitment 2020 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड येथे पदवीधर आणि पदविका अपरेंटिस पदांच्या एकूण २२९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव –  पदवीधर आणि पदविका अपरेंटिस
  • पद संख्या – २२९ जागा
  • शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ एप्रिल २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/393A7a4
ऑनलाईन अर्ज करा : https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा