मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय !! उमेदवाराला निवड प्रक्रियेत मिळालेले गुण मागण्याचा हक्क | BHC Mumbai Bharti 2024

Bombay High Court Online (e-mail) Application 2024

Bombay High Court On Recruitment

सरकारी नोकर भरती प्रक्रिया ही पारदर्शक असायलाच हवी, नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला निवड प्रक्रियेत मिळालेले गुण मागण्याचा हक्क आहे. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनियतेचा भंग होत नाही. माहितीच्या अधिकारात ती माहिती दिली पाहिजे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेने याचिकाकर्त्याला माहिती देण्याचे निर्देश दिले. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हॉट्सअँप चॅनल  या लिंक वरून लगेच जॉईन करा.  

पुणे जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदासाठी २०१८ साली ओंकार कळमणकर यांनी परीक्षा दिली. लेखी परीक्षेत व टायपिंग परीक्षेत पास झाल्यानंतर मुलाखतीत त्यांची निवड झाली नाही. त्यामुळे त्यांनी आरटीआय अंतर्गत गुणांसंदर्भात माहिती मागवली. ही माहिती देण्यास नकार देण्यात आला. या निर्णया विरोधात ओंकार कळमणकर यांच्यावतीने अॅड. उदय वारुंजीकर, अॅड. सुमित काटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. महेश सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेची दखल घेत सरकारी नोकर भरती ही पारदर्शक होण्याची गरज आहे. त्यात उमेदवाराला मिळालेल्या गुणांची माहिती करून घेण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांला माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

न्यायालय म्हणते

  • सार्वजनिक भरती प्रक्रिया पारदर्शक असायला हवी. अशा निवडप्रक्रियेत उमेदवारांना मिळालेले गुण ही वैयक्तिक माहिती मानली जाऊ शकत नाही.
  • माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींनी केवळ अशा वैयक्तिक माहितीला सूट दिली आहे, ज्याच्या प्रकटीकरणाचा कोणत्याही सार्वजनिक क्रियाकलाप किंवा हिताशी संबंध नाही.

मित्रांनो, जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या निकालांचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे ४२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासोबतच या पदांसाठीच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. तेव्हा लवकरच हि नवीन भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. तेव्हा आपण अर्ज करण्यास तयार रहा, हि नवीन जाहिरात आम्ही लवकरच प्रकाशित करू.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हॉट्सअँप चॅनल  या लिंक वरून लगेच जॉईन करा.  

सर्वोच्च न्यायालयाच्या एआय असिस्टंट लिगल ट्रान्सलेशन ॲडव्हायजरी कमिटीच्या निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या निकालांचे मराठीत भाषांतर करण्याचा उपक्रम उच्च न्यायालयाने हाती घेतला आहे. यानुसार अपील शाखेच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील एकूण ४२ पदे सेवाभावी यंत्रणेद्वारे एक वर्षाच्या कालावधीकरता भरण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने शासनाकडे केली होती.

 


 

BHC Mumbai Bharti 2024: BHC (Bombay High Court) is going to conducted new recruitment for the posts of “Senior Civil Judge”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidate can send their application form to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 22nd of May 2024. For more details about BHC Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

 

  • पदाचे नाववरिष्ठ दिवाणी न्यायाधीश
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032
  • ई-मेल पत्ता [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

BHC Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश 01

How To Apply For BHC Mumbai Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bombayhighcourt.nic.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/flqPV
✅ अधिकृत वेबसाईट
https://bombayhighcourt.nic.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड