Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भाऊसाहेब मुलाक चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर भरती २०१९

Bhausaheb Mulak Charitable Trust Nagpur Bharti 2019

भाऊसाहेब मुलाक चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर येथे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  •  मुलाखतीचा पत्ता – भाऊसाहेब मुलाक आयुर्वेद महाविद्यालय, के.डी.के. कॅम्पस नंदनवन, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – १० ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
  • फोन नं – ९९२१७१०८२४

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड