Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारती विद्यापीठ पुणे भरती २०१९

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2019

भारती विद्यापीठ पुणे येथे प्राध्यापक, शिक्षक पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१९ (शिक्षक) आहे तसेच मुलाखतीची तारीख १० ऑगस्ट २०१९ (प्राध्यापक) आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, शिक्षक
  • नोकरी ठिकाण – सांगली , पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचाच पत्ता – भारती विद्यापीठ डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०१९ (शिक्षक पद)
  • मुलाखातीचा पत्ता – भारती विद्यापीठ, ४ था मजला, भारती विद्यापीठ भवन, L.B.S मार्ग, पुणे -४११०३०
  • मुलाखतीची तारीख – १० ऑगस्ट २०१९ (प्राध्यापक पद)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड