Bharat Pe कंपनीत पुणे येथे महिला उमेदवारांसाठी नोकरी; 50 रिक्त जागांसाठी भरती – Bharat Pe Recruitment 2024

भारत पे या देशातील नामांकित कंपनीसाठी (Bharat Pe Job 2024) पुणे येथे फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह/बिझनेस डेव्हलपमेंट या पदांसाठी 10वी पेक्षा कमी शिक्षण असलेल्या महिला उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यासाठी पात्र आणि इच्छूक महिला उमेदवारांनी हजर राहावे. सदरचा भरती मेळावा भारती विद्यापिठ, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,धनकवडी, पुणे 41104 याठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 18 ते 45 वयोगटातील महिला यासाठी पात्र आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड