Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भागूबाई चांगु ठाकूर कॉलेज पनवेल भरती २०२०

Bhagubai Changu Thakur College Bharti 2020

Bhagubai Changu Thakur College Panvel Bharti 2020 : भागूबाई चांगु ठाकूर कॉलेज पनवेल येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
  • पद संख्या – १८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपनवेल
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – चेअरमन, जे.बी.स.पी संस्था चांगु  ठाकूर कला आणि विज्ञान न्यू पनवेल प्लॉट नं. ०१, सेक्टर – ११, खन्ना कॉलनी, पनवेल – ४१०२०६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhagubai Changu Thakur College Panvel  Recruitment 2020
PDF जाहिरात :http://bit.ly/2W65SfP
अधिकृत वेबसाईट :www.bctcollegeoflaw.net

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड