Beed Police Driver Bharti 2019
Beed Police Driver Bharti 2019 is starting from 2nd December 2019. This online registration Process For the Beed Police Bharti are given here. The Last date to apply For this bharti process is 8 janewary 2020. We keep updating all details about Police Recruitment here.
पोलीस अधीक्षक बीड येथे पोलीस शिपाई चालक पदाच्या ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने २ डिसेंबर पासून करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.
पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभारतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभारतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत रहातील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभारतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
- फीस – खुला प्रवर्ग – रु. ४५०/-, मागास प्रवर्ग – रु. ३५०/-, अनाथ मुले – रु. ३५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०
- मदतकेंद्र – 02141 – 222028
शैक्षणिक पात्रता
पोलीस चालक भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता खालील प्रमाणे आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
पूर्ण जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा
सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
Nt. license nahi ka chalat
हो, चालक पदासाठी अर्ज करते वेळी उमेद्वाराजवळ LMV-TR हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे.
Driving license phahije kaa…..
Konte licence avashyak ahe