Beed Krushi Vibhag Bharti 2024 –
आपल्याला माहीतच आहे कि शेती आणि शेतकरी यांना शासनाबरोबर जोडण्यात आलेला दुवा म्हणून कृषी कार्यालयाची ओळख आहे. सर्व तालुक्यात हा एक महत्वाचा दुवा आहे. परंतु, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका कृषी कार्यालयातील ८७ मंजूर पदांपैकी ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परंतु, गेवराई तालुका कृषी कार्यालयातील ८७ मंजूर पदांपैकी ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीत फळबाग लागवड योजना, यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मोफत बियाणे वाटप, मातीपरिक्षण, अतिवृष्टी, अवकाळीचे पंचनामे आनी अन्य विविध कामे खोळंबली आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पंतप्रधान किसान सन्मान व नमो महासन्मान योजनेचे काम याशिवाय शेतकऱ्यास शेती पूरक मार्गदर्शन आदी कामे रिक्त पदांमुळे वेळेत होत नाहीत. वेळीच गेवराई तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेवराई, उमापूर, मादळमोही आणि जातेगाव या चार मंडळात प्रत्येकी १२ तर तालुका कृषी कार्यालय येथे एक असे एकूण ४९ कृषी सहायकांची पदे मंजूर असताना, तब्बल ३३ कृषी सहायक यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कृषी सहायक यांच्याकडे दहा-दहा गावांचा भार सोपविण्यात आल्याने कृषी सहायक यांची चांगलीच दमछाक होत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















