Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बीएड कॉलेज मुंबई भरती २०१९

BEd College Mumbai Recruitment 2019

शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे सहाय्य्क प्राध्यापक पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई ०१
  • मुलाखतीची तारीख – ३ डिसेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड