BEd अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

BEd CET Exam Result

BEd CET Exam Result 

BEd CET Exam Result  : The result of the ‘CET’ examination for admission to the BEd course has been announced. The examination for B.Ed admission was conducted by the State Common Entrance Examination Cell between 6th and 7th October. The results of B.Ed General and Special, as well as B.Ed CET ELCT examinations have been announced.

राज्यात बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला. बी.एड जनरल आणि स्पेशल, तसेच बीएड सीईटी ईएलसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बी.एड प्रवेशासाठी ही परीक्षा ६ आणि ७ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बी.एड (जनरल ॲण्ड स्पेशल) सीईटी परीक्षेसाठी ५२ हजार २१३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५ हजार १३२ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परीक्षा दिलेले सर्वच्या सर्व म्हणजेच ४५ हजार १३२ उमेदवार प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

तर बी.एड सीईटी ईएलसीटी परीक्षेसाठी २३ हजार ३८६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १९ हजार ९९९ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील १९ हजार ९९७ उमेदवार पात्र ठरले आहेत. बी.एड प्रवेशासाठी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी केलेल्या अर्जदारांच्या मेरिटनुसार उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Pallavi prakash Deulkar says

    Sr bed cet result pdf kadhi yenar…maza email id harvala ahe plz help me

  2. Samruddhi says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड