BECIL अंतर्गत या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; नवीन जाहिरात प्रकशित त्वरित अर्ज करा!! | BECIL Recruitment 2025
BECIL Application 2025
BECIL Bharti 2025
BECIL Bharti 2025: BECIL (Broadcast Engineering Consultant India Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of “Young Professional, Receptionist and Office Assistant”. There are a total of 03 vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for BECIL Recruitment 2025. Interested & eligible candidates can send their applications to the given mentioned address. The last date for submission of application is 06th June 2025. For more details about BECIL Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत “तरुण व्यावसायिक, रिसेप्शनिस्ट आणि ऑफिस असिस्टंट” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – तरुण व्यावसायिक, रिसेप्शनिस्ट आणि ऑफिस असिस्टंट
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क – रु.295.00
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL), BECIL भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा-201307 (U.P.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/
BECIL Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
तरुण व्यावसायिक | 02 |
रिसेप्शनिस्ट आणि ऑफिस असिस्टंट | 01 |
Educational Qualification For BECIL Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तरुण व्यावसायिक | Degree, Masters Degree |
रिसेप्शनिस्ट आणि ऑफिस असिस्टंट | Graduation |
Salary Details For BECIL Notification 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तरुण व्यावसायिक |
|
रिसेप्शनिस्ट आणि ऑफिस असिस्टंट | Rs. 25,322/- |
How To Apply For BECIL Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For becil.com Notification 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/hVKHu |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.becil.com/ |
Table of Contents
Maharashtra police bharti ki kab niklengi plz bataiye
House keeping chi job miDel ka plz
आठवी पास, वय ३८ ,समीर वामन पांचाळ, सुतार. सुतारकाम व इतर काम करू शकतो . नोकरी मिळेल का?
Draivar sathi job bhettil ka